सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : धक्के व बुक्यांचा मार.
उदाहरणे : उसळलेल्या गर्दीने पोलीसांनाही धक्काबुक्की केली
एक दूसरे को धकेलने और मुक्के से मारने का काम।
Fighting with the fists.
अर्थ : गर्दीमुळे किंवा इतर कारणांमुळे एकमेकांना धक्का देण्याची क्रिया.
उदाहरणे : धक्काबुक्की न करता तुम्ही रांगेत उभे रहा.
समानार्थी : धकाबुकी, रेटारेटी
भीड़-भाड़ के कारण या और किसी कारण से एक दूसरे को धक्का देने या ठेलने की क्रिया।
Rushing about hastily in an undignified way.
स्थापित करा
धक्काबुक्की व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhakkaabukkee samanarthi shabd in Marathi.